Suhas Sawant
मराठी असे आमुची मायबोली
नसो आज ती राजभाषा नसे ॥
नसो आज ऐश्वर्य या माउलीला ।
यशाची पुढे दिव्य आशा असे ॥
" म " म्हणजे काय
म = ' मराठीचा
म = ' महाराष्ट्राचा '
म = ' मनसेचा '
आणि "म" म्हणजे माझ्या प्रिय ......" मित्रांचा "
ओळख.... नसतेच कधी कोणाची कोणाशी
ओळख.... नसतेच कोणाला कधी स्वतःची
ओळख.... असल्याचा आव असतो सर्वांशी
ओळख.... मग हीच गत असते सा-यांची
ओळख.... नसतेच कधी कोणी जपायची
खरं तर जपायची असतात नाती
नाती मैत्रीची निखळ मैत्रीची निस्वार्थी मैत्रीची......!
तुमचाच मित्र .....सुहास सांवत
====================================================================================================================================
काही नियम आणि अटी
१) कामाशिवाय कुठली ही माहिती वाचत बसु नये.
२) अनाधिकृत पणे कुठलीही माहिती कॉपी करू नये
३) विनाकारण सुचना करू नयेत.
४)ही सार्वजनिक मालमत्ता नाही तेव्हा जपून वापर करावा.
५)इथल्या वस्तु आणि सामान फार कीमती आणि महाग आहे,कृपा करून त्याची कालजी घ्यावी.
६)अन्यथा दंड आकारला जाइल.
७)स्वछता राखा,
८)धुम्रपान करण्यास बंदी आहे.
९)आमच्या google+ सद्स्यानी त्यांच्या सदस्यत्वाचा गैरवापर केल्यास त्यांचे सदस्यत्व ताबडतोब रद्द करून त्याना रद्दबातल ठरवले जाइल याची कृपया नोंद घ्यावी.
हुकुमावरून आमच्या बद्दल थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे :-
[आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे श्रीमंत “ सुहास सावंत ” दस्तुरखुद्द,निष्ठावंत राज्यकरते आणि कट्टर मराठी प्रेमी दिनांक २८ मे १९९३ पासून आम्ही या महाराष्ट्र भूमीच्या मातीत खेळतो आणि बागड़तो आहोत].............................................
.................................
Usuário não guardou nenhuma favorita